Browsing Tag

Inflation Rises in Pakistan

Pakistan : पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट; अन्नाचा पडू शकतो तुटवडा

एमपीसी न्यूज : श्रीलंकेपाठोपाठ (Pakistan) आता पाकिस्तानमध्ये महागाई वाढली असून तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमळीत झाली आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या काळात पिठाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कराचीमध्ये, पीठ 140 ते 160 रुपये (INR…