Browsing Tag

IPL 2020 match 19. DC V/S RCB

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 59 धावांनी मात 

एमपीसी न्यूज - दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू वर 59 धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद…