Browsing Tag

jallosh of Stars

Nigdi : महिला दिनानिमित्त “जल्लोष तारकांचा “

एमपीसी न्यूज - निगडी येथे महिला दिना निमित्त खास (Nigdi) महिलांसाठी "जल्लोष तारकांचा "हा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये दर्जेदार लावण्या सादर करण्यात आल्या. शिवसेना महिला शहर संघटिका सरिता अरुण साने यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले…