Browsing Tag

jewelery

Chinchwad : घरफोडी करून सव्वा दोन लाखांचे दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 21 डिसेंबर 2019 या कालावधीत दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 15 जानेवारी रोजी…

Hinjawadi : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाचे अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात हा चोरीचा प्रकार घडला.निशिकांत राजाराम परीट…

Bhosari : घरफोडी करून चार लाखांचे दागिने पळवले;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 6 हजार रुपयांचे 203 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगर, कासारवाडी येथे उघडकीस आली.केशव दत्तात्रय नवले (वय…