Browsing Tag

jewellery theft

दागिने व पैशाचा अपहार केल्याप्रकरणी पतीने केली पत्नी विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - पत्नीने दागिने आणि रोख रकमेचा अपहार केला. दागिने आणि पैसे घेऊन पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…