Browsing Tag

Journalist Pandurang Raykar

Pune News: पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी (दि.2) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यात…