Browsing Tag

Journalist-Police Cricket Match

Pimpri News : पत्रकार-पोलीस क्रिकेट सामना; पोलीस इलेव्हन संघाचा 38 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - पत्रकार इलेव्हन विरुद्ध पोलीस इलेव्हन असा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना पार पडला. त्यामध्ये पोलीस संघाने 38 धावांनी विजय मिळवला. शनिवारी (दि. 28) टाटा कंपनीच्या मैदानावर हा सामना झाला.पोलीस संघाचे कर्णधार अपर आयुक्‍त रामनाथ…