Browsing Tag

Kalpeshbhau Bhagat Sports Foundation

Talegaon News : तळेगावात रंगणार टीसीएलचा थरार!

5 एचडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने मैदानात लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर सामने दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब चॅनलवर दाखविण्यात येणार आहे.