Browsing Tag

khed

Khed: भाम नदीच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे (Khed)भाम नदीच्या कडेला लावलेल्या दारू भट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.प्रद्युम्न बिरबल राठोड (रा.…

Khed : सोळू स्फोटात आणखी दोन मृत्यू; बड्या राजकीय नेत्याचा मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज : आळंदी जवळील सोळू (ता. खेड, जि.पुणे) येथील (Khed) बंद असलेल्या स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाला असून आता या घटनेतील मृतांचा आकडा सात एवढा…

Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांचा छापा; महिला आरोपी फरार

एमपीसी न्यूज - खेड (Khed) तालुक्यातील कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.शबरी संजय गुडदावत (रा. कोयाळी, ता. खेड)…

Pune : खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा; अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याच्या (Pune) खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे.…

Pune : पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात (Pune)वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 13) पाहते पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडला.मयत तरुणाची ओळख पटली नाही. याप्रकरणी रुग्णवाहिका…

Khed : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास कारने जोरदार (Khed) धडक दिली. या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.13) नाशिक-पुणे महामार्गावर भाम गावच्या, खेड हद्दीत घडला आहे.याप्रकरणी विशाल रमेश राक्षे (वय 32 रा.…

Khed : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज- शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री (Khed)प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 7) सायंकाळी खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे करण्यात आली.महेशकुमार प्रभुदयाल पाठक (वय 42, रा.…

Nighoje : मसाला पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मसाला पानाचे पैसे मागितल्याने चौघांनी मिळून (Nighoje)टपरी चालवणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मामाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथील पंचरत्न पान टपरीवर घडली.…

Talegaon : पीएमटी वाहक चालकाशी घातलेल्या हुज्जतीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीएमटी बस मध्ये सुट्ट्या पैशावरून (Talegaon) वाद झाल्याने महिलेने बस चालक व वाहक विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता परस्पर विरोधी तक्रार देत महिला व तिच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Khed : मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून चाकुने वार

एमपीसी न्यूज – मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला (Khed)गेलेल्या वडिलांनाही चाकुने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना खेड मधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि.28) दुपारी घडली.याप्रकरणी रमेश सुरेश भोसले (वय 55 रा. लांडेवाडी, भोसरी)…