Browsing Tag

Land collision

Pune : मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुटका (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई काम करताना मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर अडकले. सुदैवाने अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत 15 फूट खोल अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास…