Browsing Tag

leh-ladakh sahal

Hinjawadi : लेह लडाख सहलीच्या नावाखाली फसवणूक

एमपीसी न्यूज - सहलीचे नियोजन करून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.…