Browsing Tag

Leopard killed

Maval : पाचाणे-पुसाणे गावच्या हद्दीवर बिबट्याची शिकार

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पाचाणे-पुसाणे गावच्या हद्दीवर बिबट्याचा मृतदेह आढळला. बिबट्याचे चारही पाय आणि डोके कापून नेले असून नखांसाठी बिबट्याची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 19)…