Browsing Tag

LIFFI

Lonavala News : पाचव्या आंतरराष्ट्रीय लोणावळा चित्रपट महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन

एमपीसी न्यूज : मागील पाच वर्षापासून लोणावळा शहरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय लोणावळा चित्रपट महोत्सवाचे (लिफा) हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी कोरोना संकट काळामुळे या महोत्सवाचे थेट आयोजन न करता तो ऑनलाईन पद्घतीने करण्यात येणार आहे. 11 ते 13…