Browsing Tag

Lions Club Akurdi

Lions Club Akurdi : लायन्स क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी अनिल भांगडिया तर सचिवपदी बालाजी सुरवसे

एमपीसी न्यूज -  लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डीच्या (Lions Club Akurdi) अध्यक्षपदी अनिल भांगडीया तर सचिवपदी बालाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली. तसेच, लिओ क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी हर्षित शर्मा तर सचिवपदी यश महाजन यांची निवड करण्यात आली.…