Browsing Tag

lockdown curfew

Pimpri : मंडईतील दुकाने सुरू ठेऊन गर्दी केल्याबाबत तीन दुकानदारांना पोलिसांकडून नोटीस

एमपीसी न्यूज -  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांचे दुकाने सुरू ठेवून नागरिकांची…