Pune News : मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध
एमपीसी न्यूज - मधुरा चौकसकर आणि रिया बोगावत यांच्या (Pune News) अरंगेत्रमने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. भरतनाट्यम व पदलालित्य यांचा अनोखा संगम प्रजासत्ताक दिनी अरंगेत्रम मध्ये पहायला मिळाला.गुरु सुचित्रा दाते यांच्या…