Browsing Tag

Mahametro’s Literature

Pimpri : महामेट्रोचे साहित्य चोरीला; महिनाभरानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महामेट्रोचे 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी पहाटे वल्लभनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…