Browsing Tag

Maharashtra State Co-operative Societies

Pune Peoples Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडून बबनराव भेगडे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - पुणे पीपल्स बँकेच्या संचालकपदी (Pune Peoples Bank) चौथ्यांदा विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल संचालक बबनराव भेगडे यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडून सन्मान करण्यात आला. संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार…