Browsing Tag

Mahashivratri

Pune : महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांची गर्दी

एमपीसी न्यूज : दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही शिवभक्त महाशिवरात्री (Pune) उत्साहाने साजरी करत आहेत. जागोजागी शिवरात्रीचा जल्लोष साजरा होतो. शहरातल्या तमाम शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाची तयारी दिसून येत आहे. महादेवाच्या पूजनासाठी…

Mahashivratri : आळंदीमधील सिद्धेश्वर शिवलिंगाच्या निर्मितीचा महिमा

एमपीसी न्यूज : शालिवाह नान शके 1218 कार्तिक मासामध्ये (Mahashivratri) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या दरम्यान कार्तिक अष्टमीला कीर्तन विधी पार पडला. कीर्तन सेवा पार पडल्यानंतर सर्वजण इंद्रायणी काठावर आले. सौंदड वृक्षाखाली…

Bhosari News : महाशिवरात्रीनिमित्त भोसरीत होणार ‘कीर्तन साधना’

एमपीसी न्यूज - महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव आयोजित केला (Bhosari News) आहे. या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडांगणावर दि.…

Mahashivratri 2022 : मावळमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- कोरोना साथीचे संकट कमी झाल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत महाशिवरात्रीचा उत्सव मावळ मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. भाविकांनी सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावून महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा करत असल्याचे दिसूव…

Pimpri : महाशिवरात्रीनिमित्त पिंपरीत साकारलं आठ फुटी शिवलिंग

एमपीसी न्यूज - विश्व सिंधी सेवा संघ यांच्यातर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्क आठ फुटी शिवलिंग साकारण्यात आले आहे. वीट, सिमेंट आणि लोखंडाचा वापर करून हे भव्य शिवलींग उभारण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त आठ फुटी शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी…