Browsing Tag

Mama Gang

Pune : खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँग एलसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँगला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. या गँगने खंडणीच्या कारणावरून 17 मे रोजी खडकवासला येथील एका घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता.…