Browsing Tag

Mankar Deepak

Pune : दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांच्या न्यायलयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दीपक मानकर यांच्यावर…

Pune : आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक दीपक मानकर ससून रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज- जगताप आत्महत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा…