Browsing Tag

Manohar Gaikwad

Talegaon Dabhade : मनोहर भागूजी गायकवाड यांचे निधन

तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक मनोहर भागूजी गायकवाड (वय 65) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.उद्योजक बाळासाहेब गायकवाड उर्फ बाळू…