Pune : गंगाधाम येथील आगीवर 8 तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश
एमपीसी न्यूज - अग्निशमन दल नियंत्रण कक्षात आईमाता मंदिराजवळ गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मिळताच आज दिनांक 18 रोजी सकाळी 8 •55 वाजता (Pune ) गंगाधाम व कोंढवा अग्निशमन केंद्र येथून वाहन रवाना करण्यात आले. बरेच साहित्य जळून खाक झाले. आग…