Browsing Tag

MIDC Bhosri Police station

Bhosari : जागेवर ताबा मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - जागेवर ताबा मारण्याची धमकी देत (Bhosri) एकाने व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागितली. ही घटना जुलै ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या बाहेर आणि इंद्रायणी नगर येथील शॉपवर तसेच हडपसर येथे घडली.…