Browsing Tag

Minister for Bird Flu Survey Program

Mumbai News: महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्र्यांनी केले स्पष्ट

आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले