Browsing Tag

more than 78 dead

Beirut Blast: बैरुत स्फोटांनी हादरले; 78 जण ठार तर 3700 हून अधिक जखमी

एमपीसी न्यूज- लेबनानची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटांमुळे आतापर्यंत किमान 78 लोकांचा मृत्यू तर 3700 हून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने या स्फोटात किमान 78 जण मारले गेल्याच्या वृत्तास दुजोरा दिला…