Browsing Tag

More than four lakh corona patients

India Corona Update : चिंता वाढवणारी बातमी ! सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली…