Browsing Tag

Mundhwa Fire Brigade

Mundhwa : मुंढवा येथे बंगल्यामध्ये लागली आग; दोन जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंढवा येथे संकल्प बंगल्यातील (Mundhwa) स्वयंपाक घरात अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून यामध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर…