Browsing Tag

Murder case filed against

Pune Crime News : हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी खडकीतील नगरसेवकासह सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम हर्षवर्धन जाधव व फिर्यादी यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी तक्रार केली होती.