Browsing Tag

Murder of a youth by firing bullets in Katraj area in broad daylight

Pune News : कात्रज परिसरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज :पुण्यातील कात्रज परिसरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चंद्रभागा चौक परिसरात हा प्रकार घडला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने…