Browsing Tag

Nathuram Bhegde

Talegaon Dabhade : नथुराम कुंडलिक भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नथुराम (पेंधाजी) कुंडलिक भेगडे (वय 81) यांचे आज (शनिवार) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आॅर्डन्स तळेगाव डेपो येथील ते निवृत्त स्टोअर किपर आॅफीसर होते.…