Browsing Tag

Need Of Blood

shirur : राऊतवाडी येथे शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरूर तालुका यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी (शनिवारी) राऊतवाडी ( ता. शिरूर ) येथे सावतामाळी मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.राऊतवाडी…