Browsing Tag

New connection of Pune Municipal Corporation

Pune News : 50 खाटांच्या कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांत वीजजोडणी

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या वतीने वानवडी येथे उभारण्यात येणाऱ्या 50 खाटांच्या प्रस्तावित कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांमध्ये महावितरणकडून थ्री फेजची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाच्या कालावधीत पुणे परिमंडलात…