Browsing Tag

New high vaccination rate in the country

Vaccination News : देशात लसीकरणाचा नवा उच्चांक, दिवसभरात एक कोटी लोकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज - देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना लस घेण्याचे प्रमाण वाढले असून, आज (मंगळवारी, दि.31) दिवसभरात एक कोटीहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. देशात आज 1.04 कोटी नागरिकांनी लस…