Pune : केटरिंग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित व्हा- सरपोतदार
एमपीसी न्यूज- 'केटरिंग क्षेत्रातील सरकार दरबारपासून सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आणि एकत्रितरित्या प्रगतीच्या संधी शोधण्यासाठी आउटडोअर केटरिंग क्षेत्रातील सर्वानी संघटित होण्याची आवश्यकता आहे 'असे प्रतिपादन महाराष्ट्र केटरिंग…