Browsing Tag

New Zealand captain

Test Ranking : वर्ल्ड चॅम्पियन न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल

एमपीसी न्यूज - पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब न्यूझीलंडने भारताला पराभूत करून आपल्या नावे केला. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. केन विल्यमसन 901 पॉईंट सह टेस्ट…