Browsing Tag

Nigdi snatched gold chain

Nigdi Crime News : पादचारी शिक्षिकेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सायंकाळी यमुनानगर, निगडी येथे घडली.छाया गुरूराज हब्बु (वय 55, रा. यमुनानगर, निगडी)…