Browsing Tag

Nine times rise in corona positive

World Update : मार्चमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नऊपट तर मृतांच्या संख्येत 12 पट वाढ

एमपीसी न्यूज - जगभरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 37 हजार 814 झाली आहे. त्यातील 34 हजार 811 बळी हे मार्च महिन्यातील असून गेल्या 15 दिवसांत तर तब्बल 31 हजार 268 जण मृत्युमुखी पडले आहेत. जानेवारी अखेर मृतांची संख्या 259 होती तर…