Browsing Tag

overcrowded vehicles

Pimpri RTO News : क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक करणाऱ्या 332 वाहनांवर ‘आरटीओ’ची कारवाई

एमपीसी न्यूज - क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया कडून (आरटीओ) कारवाई करण्यात येत आहे. मागील सहा महिन्यात 332 वाहनांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. तर,  जवळपास 1 हजार 48 वाहनांची तपासणी…