Browsing Tag

Pawannagar

Maval News : तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे दररोज दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे दररोज दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीसाठी लागणारी बी बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा खरेदीला मोठा अडथळा येत होता.…