Browsing Tag

PCMC Corona Analysis

Pimpri: शहरात कोरोनाबाधित युवकांची शंभरी; युवकवर्गात चिंता अन् भीतीचे वातावरण  

एमपीसी न्यूज - कोरोनाचा जास्त धोका वयोवृद्ध आणि लहान मुलांना असला तरी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांना आहे. कोरोनाने अशरक्ष: युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 101 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.…