Browsing Tag

PCMC Environment report

Pimpri : महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार, महासभेसमोर सादर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-19 या वर्षातील पर्यावरण अहवाल तयार केला असून 20 ऑगस्ट रोजी होणा-या महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. दरम्यान, 31 जुलैपर्यंत पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक असताना प्रशासनाने एका महिन्याच्या…