Browsing Tag

PCMC water problem

Pimpri News: शहरातील अनेक भागांत गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा; उपमहापौर तुषार हिंगे यांची तक्रार

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच, कमी दाबाने पाणी येत आहेत. त्यामुळे शहरभरातून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. त्या तक्रारींचे तातडीने उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व योग्य दाबाने…

PCMC Water News : विद्युत पुरवठा खंडित; शहरातील दोन दिवसांचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील 'एमएसईडीसीएल'चा फिडर नादुरुस्त झाल्याने विद्युत  पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज (शनिवारी) दिवसभर आणि उद्या (रविवारी)…

Pimpri: पवना धरणात पावसाचा जोर कायम; 47 टक्के पाणीसाठा; शहरवासीयांवरील अधिकची पाणी कपात टळली

एमपीसी न्यूज - मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात  सोमवारीपासून पाऊस पडायला सुरुवात झाली  असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 37 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 4.55 टक्क्यांनी वाढ झाली असून…