Browsing Tag

Pet owner beaten to for barking dog

Pune News : पाळीव कुत्रा भुंकल्याने मालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : रात्रीच्या वेळी घरासमोरील अंगणात घेऊन जात असताना पाळीव कुत्रा भुंकण्याचा कारणावरून कुत्र्याच्या मालकाला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळीमळा या ठिकाणी गुरुवारी रात्री…