Browsing Tag

Pimpri chinchwad Crme

Pimpri News : पिंपरी येथे दाम्पत्याला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - पती सोबत गप्पा मारणा-या व्यक्तीला गप्पा थांबवून पत्नीने घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे आलेल्या रागातून संबंधित व्यक्तीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. त्यावर 'तू माझ्या पत्नीला शिव्या का देतो', असा जाब महिलेच्या पतीने विचारला…