Browsing Tag

Pimpri crime news

Pimpri : भर चौकात तरुणावर पालघन व कोयत्याने वार, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज - भेटायला बोलवून एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने (Pimpri) पालघन व कोयत्याने वार केले आहेत. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि.26) सायंकाळी 7 च्या सुमारास आंबेडकर चौकात घडला.याप्रकरणी हनुमंत रघुनाथ जाधव…

Pimpri : चारित्र्याच्या संशयावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत संबंध असल्याचे संशयातून (Pimpri) एकाने दुसऱ्या तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करत कोणी हल्ला केला आहे. हा सारा प्रकार पिंपरी येथे सोमवारी (दि.25) सायंकाळी घडला.याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात जीवन रामचंद्र केदारी…

Pimpri : पिंपरीतील महिलेच्या मृत्यूचे गुढ उलगडले, तोंड-नाक दाबून पतीनेच केला खून, पतीला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी गाव येथील वाघिरे चाळ येथे रविवारी (दि.17) सकाळी(Pimpri) एका महिलेचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला अटक केली आहे. तपासाच पतीनेचतोंड व नाक दाबून महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे.…

Pimpri : पाण्याची बाटली आणली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने केला तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - पाण्याची बाटली आणण्यास नकार (Pimpri)दिल्याने स्वयंघोषित भाई आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बौद्धनगर,…

Pimple Gurav : वेगात जाणारी रिक्षा पलटली, रिक्षा चालका शेजारी बसलेल्या प्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे (Pimpri)व वेगात धूम स्टाईलने रिक्षा चालवणे हे पिंपरी-चिंचवड शहरात दिसणारे रोजचे चित्र आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे एका तरुणाचा बळी गेला आहे.स्वाताःच्या सीटवर आणखी एक…

Pimpri : जीवे मारण्याची धमकी देत तरुणाचा कोयता घेऊन पिंपरीत राडा

एमपीसी न्यूज - आत्ताच हाफ मर्डरमधून बाहेर (Pimpri) आलोय. सर्वांनी मला हप्ता द्यायचा. नाहीतर एकेकाला तोडून टाकीन असे म्हणत एका तरुणाने कोयता घेऊन पिंपरी गाव परिसरात राडा घालून दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.…

Pimpri : पिंपरी येथे हुक्का पार्लरवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील साई चौकात असलेल्या रौनक बार अॅंड रेस्टोरंटमध्ये (Pimpri )सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी…

Pimpri : रिक्षाला धडक देत रिक्षा चालकाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षाला दुचाकीची मागून धडक देत. रिक्षा चालकाशी हुज्जत घालत सिमेंटच्या गट्टूने मारहाण (Pimpri) करण्यात आली आहे. हि घटना शनिवारी (दि.28) पिंपरीतील बौद्धनगर परिसरात घडली आहे.याप्रकरणी अनिल सखाराम ससाणे (वय 38 रा.पिंपरी)…

Pimpri : तुला भाई बनायचे आहे का म्हणत एकाला कोयत्याने मारहाण, चार जणांना अटक

एमपीसी न्यूज - तुला भाई बनायचे आहे का म्हणत चार ते पाच जणांच्या (Pimpri) टोळक्याने तरुणाला मारहाण करत कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावरून पिंपरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हि घटना पिंपरी येथे शुक्रवारी (दि.29) घडली.…

Pimpri : भाटनगर मधील दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटनगर येथे (Pimpri) सुरु असलेल्या दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. त्यात पोलिसांनी 65 हजारांचा ऐवज नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास…