Browsing Tag

Pimpri Molestation Case

Pimpri : सोशल मीडियावर मेसेज करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर सतत मेसेज करून एका महिलेला त्रास देत तिचा (Pimpri) विनयभंग केला. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी येथे घडली.…

Pimpri : मैत्रिणीचा पाठलाग आणि विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीचा पाठलाग (Pimpri) करून तिच्याशी एक गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री पिंपरी येथील साई चौक आणि शगुन चौक या परिसरात घडली.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस…

Pimpri Crime : शिळे अन्न देत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांनी (Pimpri Crime) विवाहितेला शिळे अन्न खायला देत तसेच उपाशी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार मार्च 2021 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने…

Pimpri Molestation Case : विवाहित महिलेचा विनयभंग; पती आणि दिरास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पिंपरीमध्ये विवाहितेचा विनयभंग (Pimpri Molestation Case) करण्यात आला असून तिच्या पती व दिरास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हि घटना 26 जून रोजी घडली. याबाबत पीडित महिले�