Browsing Tag

pmc fromer nagarsachiv

Pune : अनिरुद्ध नाईक यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे माजी नगरसचिव अनिरुद्ध किसन नाईक यांचे शुक्रवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 83 होते.त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसत्ताचे कर्मचारी…