देश-विदेश Polio vaccination campaign : देशभरात आजपासून सुरु झाले पोलिओ लसीकरण अभियान जानेवारी 31, 2021 आजपासून सुरू झालेली ही पोलिओ लसीकरणाची मोहीम पुढील तीन दिवस चालू राहणार आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली आहे.