Browsing Tag

Provide food and financial assistance

Pimpri : रिक्षाचालकांना अन्नधान्य व आर्थिक मदत द्या ; छावा मराठा संघटनेच्या राम जाधव यांची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची समाजातील प्रत्येक घटकाला झळ सोसावी लागत आहे. यातून रिक्षाचालकही सुटलेले नाहीत. बहुतांश रिक्षा व्यवसाय बंद असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील जवळपास ऐंशी हजाराहून…